मृत्यूची
चाहूल ?
आयुषात
काय
वाढून
ठेवले
आहे
हे
कोण
सांगू
शकते
का?
माझे
एक
स्नेही
म्हणतात
की
मला
मी
केंव्हा
मरणार
हे
जर
समझले
तर
माझ्या
आर्थिक
व्यवहारांचे
चांगले
नियोजन
करून
उर्वरित
आयुष
आनंदाने
आणि
सुख
समाधाने
घालवीन,
जीवलगांचे
निरोप
घेईन,
ज्यांनी
मदत
केली
त्यांचे
आभार
मानीन
आणि
ज्यांना-ज्यांना
कळत-नकळत
दुखावले
असेन
त्या
सर्वांची
माफी
मागेन.
पण
असे
घडत
नाही.
जीवनातील
अनिश्चितता
त्यातील
गोडवा
आहे.
मला
एका
डॉक्टर-
सर्जनने
सांगितले
की,
" १० पैकी
९
पेशंट
बाबतीत
खात्रीने
सांगू
शकतो
अमुक
एक
'केस'
'होपलेस'
आहे
आणि
त्याला
वाचविणे
अशक्य
आहे.
तरीही
आमचे
प्रयत्न
चालूच
असतात
आणि
मनांत
एकाच
इच्छा
असते
- आमचे
अंदाज
चुकीचे
ठरोत
आणि
पेशंट
बारा
होऊन
सुखरूप
घरी
जाईल.
आणि
तसे
झालेच
तर
आम्हाला
आनंद
होतोच
पण
यशाचे
श्रेय
आमचे
आहे
असे
उगाचच
मानतो."
केंव्हा
आणि
कोठे
कोणाचा
मृत्यू
होईल
ह्याचा
भाकीत
कोणीच
करू
शकत
नाही
हेच
सत्य
आहे
- डॉक्टर
असो,
मांत्रिक
असो
किंवा
फलजोतिषी!
एक
तज्ञ
डॉक्टर
एका
वृद्ध
माणसावर
उपचार
करीत
होते.
उपचारा
वेळी
हॉस्पिटलात
त्याच्या
बरोबर
त्याचा
मुलगा
नियमित
येत
असे.
आजार
मोठा
होता.
डॉक्टरने
एका
वर्षाची
मुदत
दिली
होती.
पण
वर्षा
मागून
वर्ष
गेली.
मुलगा
नचुकता
प्रत्येक
वेळी
वडिलां
सोबत
येत
होता.
आणि
एके
दिवशी
मोल्गा
सोबत
नव्हता.
डॉक्टरने
विचारले,
" मिस्टर जोशी,
आज
अविनाश
सोबत
नाही?"
"
गेल्या
रविवारी
माझा
अविनाश
अचानक
हृदयविकाराच्या झटक्याने
निघून
गेला.
जेमतेम
तिशी
गाठली
होती
त्याने
आणि
साठी
उलटून
गेलेला
म्हातारा
अजून
जिवंत
- मला
दिलेली
एक
वर्षाची
मुदत
कित्येक
वर्षापूर्वीच
संपली
होती
पण
मी
अजून
हयात
आणि
माझा
धड
धाकट
अविनाश
---"
ह्यालाच
म्हणतात 'the uncertainties of
life' आणि मृत्यू बद्धलचे भाकित कोण पण करू शकत नाही हेच खरे.
डॉक्टर अल्ताफ पटेल आपल्या कॉलम मध्ये लिहितात, ( त्यांच्याच शब्दात )
I remember when my father was ill
in his last year of life. There were multiple hospitalisations, and he rallied
around to come home each time well. At some point of time it dawned on me
that he was nearing his death. I confided in my friend, who is an astrologer. I
explained to him that I was at the height of my career and had several academic
conferences and commitments and a large practice to deal with, and every time I
travelled I feared he would be dead. My astrologer friend provided me a date of
death, which I shared with my siblings well in advance. They did take it as
strange that a man of science would bother about astrology. I explained that I
had not asked but the astrologer was forthcoming in helping me and I did not
want to dishearten him.
The date was given of a year hence. My father was actually discharged two days in advance of this date, but I insisted he stay on. It is strange, I thought, how these suggestions without scientific fact could even affect a man of science such as me. On the appointed date, nothing happened till the evening so I left on some urgent property matters that I had to sort out - to learn that he died the next day. So with the most talented doctors declaring him fit to go home, the astrologer was not completely off the mark. He had been uncannily correct on several past occasions on various subjects. He used to argue with me that astrology though a science is not a complete science like medicine; I am inclined to believe that this is correct.
आणि आश्चर्य म्हणजे एका मोठ्या विदेशी विद्यापीठाने एक पेपर सदर केला आहे. ४० ते ७० वयो गटांतील व्यक्तिंना पुढील ५ वर्षात जीवाला धोका संभवतो. असो.
पण माझा हा "पेपर' सांगतो - मृत्यूची चाहूल लागत नाही आणि मृत्यू विषयी भाकित अचूक कोणीही करू शकत नाही - हेच सत्य!
आणखी एक सत्य प्रत्येकाला मरणाला सामोरे जावेच लगते. एखादी जवळची व्यक्ती असो किंवा स्वतःची ढासळलेली प्रकृती असो, एकट्याने मृत्यूला सामोरे जाणे फारच कठीण असते.
सुदैवाने , ह्याचा विचार बहुसंख्य लोकांना म्हातारपण गाठल्यावर करावा लागतो. पण दुर्दैवाने काहींना मात्र तो विचार फार लौकर करावा लागतो. हॉली बुच्चर (Holly Butcher) त्या दुर्दैवी लोकांतील एक होय. तिने २६सावे गाठले असेल नसेल आणि ती मृत्यू विषयी विचार करू लागली. तिला असाध्य व घातकी कर्क रोगाने (malignant cancer) पछाडलं होतं. ३ जानेवारी २०१८ ला तिने मरणाच्या दारात असताना हे पत्र फेस बुकवर पोस्ट (तिच्याच शब्दांत ) : “It’s a strange thing to realise and accept your mortality at 26 years
young. It’s just one of those things you ignore. The days tick by and you just
expect they will keep on coming; Until the unexpected happens. I always
imagined myself growing old, wrinkled and grey- most likely caused by the
beautiful family (lots of kiddies) I planned on building with the love of my life.
I want that so bad it hurts.”
हे हृदय स्पर्शी पत्र पोस्ट करून २४ तास उलटलेही नसतील आणि हॉली हे जग सोडून गेली.
हे हृदय स्पर्शी पत्र पोस्ट करून २४ तास उलटलेही नसतील आणि हॉली हे जग सोडून गेली.
विनय त्रिलोकेकर