जुगार आणि जुगारी
महालक्ष्मीच्या घोड्यांच्या शर्यातीत चालणारा सट्टा. कित्येकांचे पैसे ह्या घोड्यांवर लावून बुडाले असतील. ह्या प्रकारचा जुगार हा जगात सर्वात मोठ्या प्रमाणात होत असावा. आणि त्या नंतर नंबर लागत असावा तो लॉटरीचा. तसे अनेकदा सट्टे मोठ्या मोठ्या जागतिक व आंतरराष्ट्रीय खेळांवर - क्रिकेट, बॉक्सिंग, फूट बॉल ,ऑलम्पिकस, वगैरे. आश्चर्य म्हणजे कशावरही - निवडणुकांपासून टीवीच्या रियालिटी शो पर्यंत - अगदी कशावरही सट्टे बाजी होऊ शकते आणि होते देखील.
पत्यांच्या खेळात रम्मी, पोकर, बेझिक, फ्लश( तीनपत्ती ), इत्यादी डाव खेळले जातात. माझा एक मित्र म्हणतो, " पत्त्यांच्या
जुगार आणि जुगारी
माझ्या
परिचयात अनेक व्यक्ती आहेत ज्या मोठ्या अभिमानाने सांगत असतात की ते
वारंवार जुगाराचे डाव लावत असतात. हे सरे एखाद्या संधीचीच वाट बघत असतत.
सट्टा लावण्यास ह्यांना एक प्रकारचे 'थ्रिल' मिळत असते. आपल्या ग्रुप बरोबर डाव मांडण्यासाठी 'ओवर नाईट' साहिलीचे आयोजन करितात. 'कम्पल्सिव बाईंग'
म्हणजे तुम्हाला माहीत असेल. आपण मॉल मध्ये जातो. अनेक वस्तूंची खरेदी
करतो. त्या खरीदी केलेल्या वस्तुत काहींची आपल्याला गरजही नसते आणि तरीही
त्या आपण विकत घेतो. ह्या प्रवृतिला 'कम्पल्सिव बाईंग' असे म्हणतात. सट्टेबाजीचे असेच असते. जुगार खेळण्याची एक आवड? छे, एक ओढ़ असते - ज्याला म्हणतात 'कम्पल्सिव गॅम्बलिंग' आणि ही सट्टेबाजी करण्याची ओढ़ दिवटे पणाची वागणूक नसून एक मानसिक आजार आहे. ह्या आजारावर शास्त्रीय इलाजाची गरज असते. (Compulsive gambling is not delinquent
behaviour, but a disorder that needs to be treated scientifically.) ही लहरी दुर्बळता 'impulse control disorder' ह्या दोषामुळे
होते. ह्या दोषामुळे आजारी असलेल्या व्यक्तींना त्यांच्या ह्या लहरी
प्रवृतिला आळा घालणे कठीण नव्हे तर अशक्य होते आणि त्यांची विवंचना व्
काळजी वाढते. मनात उद्भवणारी ही जुगार खेळण्याची ओढ़ इतकी तीव्र असते की
खेळात उतरल्यावरच त्यांचे समाधान होते. एवढेच नाही तर त्यांना सट्टा
लावल्यावरच हायसे वाटते - एक प्रकारचे मानसिक समाधान लभते. पण सट्टेबाजी
करणे ही विकृती नसून एक विकार- --- एक आजार आहे.
सट्टा लावण्याचे क्षेत्र फार अफाट आणि प्रकारही अनेक! पाश्चात्त्य देशातील 'कॅसिनो' कल्चर आता आपल्या भारतातही आले आहे. येथे उडवित असतात ही जुगारी मंडळी आपली संपत्ति आणि आयुष देखील. हे कॅसिनो चाविणारे मोठे उधोगपती असतात आणि मूर्ख नक्कीच नसतात. आणि ह्या सट्टेबाज लोकांची खुळी समजूत असते की आपण ह्या 'casino system' वर सहज विजय मिळवू. अरे मुर्खानो, तसे जर शक्य असते तर टाटा ,बिर्ला , अंबानी आणि इतर उद्योगपती त्या स्लॉट मशीन समोर बसून पैसा बनवीत बसले असते. मग त्यांना काम करण्याची गरजच काय?
सट्टा लावण्याचे क्षेत्र फार अफाट आणि प्रकारही अनेक! पाश्चात्त्य देशातील 'कॅसिनो' कल्चर आता आपल्या भारतातही आले आहे. येथे उडवित असतात ही जुगारी मंडळी आपली संपत्ति आणि आयुष देखील. हे कॅसिनो चाविणारे मोठे उधोगपती असतात आणि मूर्ख नक्कीच नसतात. आणि ह्या सट्टेबाज लोकांची खुळी समजूत असते की आपण ह्या 'casino system' वर सहज विजय मिळवू. अरे मुर्खानो, तसे जर शक्य असते तर टाटा ,बिर्ला , अंबानी आणि इतर उद्योगपती त्या स्लॉट मशीन समोर बसून पैसा बनवीत बसले असते. मग त्यांना काम करण्याची गरजच काय?
महालक्ष्मीच्या घोड्यांच्या शर्यातीत चालणारा सट्टा. कित्येकांचे पैसे ह्या घोड्यांवर लावून बुडाले असतील. ह्या प्रकारचा जुगार हा जगात सर्वात मोठ्या प्रमाणात होत असावा. आणि त्या नंतर नंबर लागत असावा तो लॉटरीचा. तसे अनेकदा सट्टे मोठ्या मोठ्या जागतिक व आंतरराष्ट्रीय खेळांवर - क्रिकेट, बॉक्सिंग, फूट बॉल ,ऑलम्पिकस, वगैरे. आश्चर्य म्हणजे कशावरही - निवडणुकांपासून टीवीच्या रियालिटी शो पर्यंत - अगदी कशावरही सट्टे बाजी होऊ शकते आणि होते देखील.
पत्यांच्या खेळात रम्मी, पोकर, बेझिक, फ्लश( तीनपत्ती ), इत्यादी डाव खेळले जातात. माझा एक मित्र म्हणतो, " पत्त्यांच्या
पॅक मध्ये ५२ पानांत २ ते ३ जोकर असतात पण सारे जुगारी, सर्वच्या सर्व ५२ खिलाडी, जोकर बनतात."
फासे (dice) टाकून
खेळला जाणारा पट (Ludo) तुम्हाला माहितच असणार, होय महाभारतातला! 'रामायण' व 'महाभारत' हे धार्मिक ग्रंथां पेक्षा सामाजिक तत्वज्ञान आहेत. कौरव - पांडवांचे त्या पटा पासून सुरु होणारे युद्ध, एक सूचक चिन्ह ठरते - जुगारामुळे होणारे दुष्परिणाम!
ह्या सर्व खेळांवरच सट्टा लावणे मर्यादित नास्ते. ह्या सर्व जुगारी मंडळींना कशावरही आणि कोठेही 'बेट्टिंग' करायला आवडते, " पैज मारतोस?", "बिट (बेट हा इंग्रजी शब्द ते बिट असा करतात) लाव!" अशी जुगल बंदी आपल्याला वेळोवेळी अनुभवला मिळते.
हा ' मला जुगार खेळलेच पाहिजे ' असा आजार आपल्या शरीरातील 'serotonergic' प्रणालीमुळे होते, ज्या क्रिये द्वारे शरीरात 'सेरोटोनिन' नामक एक रासायनिक द्रव तयार होतो. जरी 'कम्पल्सिव गॅम्बलिंग' ही एक लहरी दुर्बळता 'impulse control disorder' असली तरी ती एक 'pathological' प्रक्रिया असून शरीरात तयार रासायनिक द्रवामुळे होते. ह्या द्रवामुळे जुगार खेळण्याची चटक लागते ( chemical addiction). अशा लोकांमध्ये त्यांच्या शरीरात 'नोरेपिनेफ्रीन' नामक हे हार्मोन (hormone norepinephrine) अतिशय कमी प्रमाणात आढळते आणि त्या हर्मोंची त्यांच्या तेंव्हाच वाढते जेंव्हा जुगाराचा डाव खेळून 'थ्रील' मिळवतात. ह्याचा अर्थ असा होतो की हे सारे ह्या रासायनिक द्रवासाठी आधीन होतात (chemical dependence). हा दोष अनुवांशिक पण असू शकतो. अमेरिकेत १% ते ३% लोकांत आढळून येतो, चीन व जपान मध्ये अधिक प्रमाणात तर भारतात अकड़ेवारीचे अजुन मोजमाप नाही. ह्या विकाराचे पुरुषात अधिक आहे. पाश्चात्य देशांत पुरुष - स्त्रिया चे प्रमाण ७०% : ३०% असेल पण आपल्या देशात मात्र ९५%:५% असावे. आपल्या कडील हाय-फाय सोसायटीत हे प्रमाण ८०% :: २०% असावे . ह्या रोगाचे दुष्परिणाम बरेच आहेत आणि ते आपल्याला माहितही असतील. आपण 'गूगल सर्च' केलात तर तुम्हाला असे लिहिलेले आढळेल:
ह्या दोषाने आजारी व्यक्ति ' ओवर कॉन्फिडेंट' असतात. ह्या व्यक्तींचे रागरंग वेळोवेळी बदलत असतात (FREQUENT MOOD CHANGES). ते ड्रग्स, दारू आणि आमली पदार्थाचे सेवन करू लागतात. ह्यांच्यात आत्महत्या करण्याची प्रवृत्ती असते. ह्या साऱ्यांचे गंमतीदार लॉजिक असते. एक म्हणजे हे होय, ज्याला 'Monte Carlo fallacy' असे म्हणतात , एक चुकीचा समाज की कोणतीही एक घटना बऱ्याचदा काही काळ घडत गेली तर ती घटना नंतर, म्हणजे भावी काळात, परत होण्याची शक्यता कमी कमी होत जाते. ह्या संकल्पनेला ' The concept of balancing nature' आणि 'the law of averages' असे म्हणतात. ही कल्पना कितीही मोहक वाटली तरी त्यात काही तथ्य नाही. तुम्हाला 'छाप -काटा' माहित आहे. एक प्रयोग करून पहा. १०० वेळा नाणे फेक करा. ५० वेळी 'छाप ' येण्याचा अनुभव केवळ ८ % असेल. तेंव्हा ह्या सरासरीच्या नियमाचे काही खरे नाही.
'कम्पल्सिव गॅम्बलिंग' करणाऱ्या लोकांवर उपचार करणे कठीण आणि एक मोठे आव्हान आहे. ह्या व्यक्ती मुळात आपल्याला काही झाले असे मुळात मानायला तयार नसतात. 'Gamblers Anonymous' ही संस्था ह्या कामा साठी फार उपयुक्त ठरलाय. तश्याच 'Psychotherapy' आणि 'Cognitive behavioural therapy' ह्या उपचार पद्धती आणि 'antidepressants व mood stabilisers' ही औषधे फार उपयोगी पडतात.
आणि वर लिहिल्या प्रमाणे सट्टेबाजी करण्याची ओढ़ व तीव्र इच्छा (cravings) दिवटे पणाची वागणूक नसून एक मानसिक आजार आहे. ज्या प्रमाणे आज आपण मधुमेह पीडित लोकांना (diabetic) आजारी (-patient ) मानतो तसेच जुगार खेळणाऱ्याना दोषी न समजता त्यांना रुग्ण मानले पाहिजे. ह्या आजारावर शास्त्रीय इलाजाची गरज असते. (Compulsive gambling is not delinquent behaviour, but a disorder that needs to be treated scientifically.)
विनय त्रिलोकेकर

The Effects of Gambling
Why Cant I Just Stop?
- How did this happen? I cant believe all the trouble I'm in.
- If I stop gambling now, Ill have to admit I'm a total loser. There's no way I can pay back all the money I owe.
- If I had the money to invest, I'm sure my luck would change. I just need one more win.
- Even if I had another win, I'd probably just lose it again.
- I can't face this mess alone, but I'm too embarrassed to ask for help.
- I should be able to solve my own problems. How could I be so stupid?
- I never thought it would get this bad.
Do these statements sound familiar? Most people with gambling problems
say they lost control over how much time and money they spend gambling.
Meanwhile, they ignored other responsibilities. They knew they had
problems, but only gambling seemed important.
Many people who gamble excessively have mixed feelings about gambling.
They know they are causing problems for the people they love. They may
become anxious and unhappy, and often hate themselves. But the urge to
gamble seems too great to resist. They feel they cant give up on all the
time, money and emotion they have put into gambling. They cant accept
that they will never win back what they have lost. Some people still
believe their system will pay off, their luck will change or they are
due to win. Others believe that continuing to gamble is the only way out
of a situation they are ashamed about.
Other people promise to quit, but cant. They fear their loved ones will
find them out. This drives them deeper into hiding and further into
debt. They keep hoping a big win will end their problems. Once in a
while they may win, which keeps their hope alive until the losses mount
up again. If they quit now, they will feel like a loser. They will have
to face all the problems gambling has caused.
If you are like most people who gamble excessively, you may have tried
to cut down or stop many times. It is hard to change your gambling on
your own. Counselling can help you find long-term solutions to your
problems.
ह्या कम्पल्सिव गॅम्बलिंगला लूडोमॅनिया असेही म्हणतात. आपल्याला हा विकार जडलाय की नाही निदान करण्यास खलील काही लक्षणे आहेत:
- सारखे-सारखे जुगरा बद्धल विचार करीत रहाणे आणि त्याच विचारांत बुडून जाणे.
- जुगार खेळताना तोच 'थ्रिल' वाटणे जो एखाद्या ड्रग्स किंवा दारूची नशा घेत असलेल्या व्यक्तीला वाटतो.
- जुगारात हारल्यावर गमावलेले पैसे परत खेळून मिळवण्याची उत्कंठा आणि धडपड.
- जुगार खेळण्या करीता आणि जुगारात खोटे बोलणे, सट्टा लावताना मानवरचा ताबा सुटणे, लबड़ी करणे, अफरातफर व चोरी-मारी करणे आणि नातलग - मित्र परिवारा कडून अडचणीत सापडल्यावर स्वतःची सुटका करणे, अगदी जामिन मिळवून देखील.
ह्या दोषाने आजारी व्यक्ति ' ओवर कॉन्फिडेंट' असतात. ह्या व्यक्तींचे रागरंग वेळोवेळी बदलत असतात (FREQUENT MOOD CHANGES). ते ड्रग्स, दारू आणि आमली पदार्थाचे सेवन करू लागतात. ह्यांच्यात आत्महत्या करण्याची प्रवृत्ती असते. ह्या साऱ्यांचे गंमतीदार लॉजिक असते. एक म्हणजे हे होय, ज्याला 'Monte Carlo fallacy' असे म्हणतात , एक चुकीचा समाज की कोणतीही एक घटना बऱ्याचदा काही काळ घडत गेली तर ती घटना नंतर, म्हणजे भावी काळात, परत होण्याची शक्यता कमी कमी होत जाते. ह्या संकल्पनेला ' The concept of balancing nature' आणि 'the law of averages' असे म्हणतात. ही कल्पना कितीही मोहक वाटली तरी त्यात काही तथ्य नाही. तुम्हाला 'छाप -काटा' माहित आहे. एक प्रयोग करून पहा. १०० वेळा नाणे फेक करा. ५० वेळी 'छाप ' येण्याचा अनुभव केवळ ८ % असेल. तेंव्हा ह्या सरासरीच्या नियमाचे काही खरे नाही.
'कम्पल्सिव गॅम्बलिंग' करणाऱ्या लोकांवर उपचार करणे कठीण आणि एक मोठे आव्हान आहे. ह्या व्यक्ती मुळात आपल्याला काही झाले असे मुळात मानायला तयार नसतात. 'Gamblers Anonymous' ही संस्था ह्या कामा साठी फार उपयुक्त ठरलाय. तश्याच 'Psychotherapy' आणि 'Cognitive behavioural therapy' ह्या उपचार पद्धती आणि 'antidepressants व mood stabilisers' ही औषधे फार उपयोगी पडतात.
आणि वर लिहिल्या प्रमाणे सट्टेबाजी करण्याची ओढ़ व तीव्र इच्छा (cravings) दिवटे पणाची वागणूक नसून एक मानसिक आजार आहे. ज्या प्रमाणे आज आपण मधुमेह पीडित लोकांना (diabetic) आजारी (-patient ) मानतो तसेच जुगार खेळणाऱ्याना दोषी न समजता त्यांना रुग्ण मानले पाहिजे. ह्या आजारावर शास्त्रीय इलाजाची गरज असते. (Compulsive gambling is not delinquent behaviour, but a disorder that needs to be treated scientifically.)
विनय त्रिलोकेकर
Apr 23 at 6:04 PM
ReplyDeleteDear Vinay,
Good input on effect of hormone deficiency.
It increased my general knowledge.
Just one thought or query. Can this deficiency be treated by pills or tablets or by injections?
Or the medical treatment may be available but patient may perhaps not know that such gambling impulse is created by hormonal imbalance in the body.
Any way, certainly useful article having educational value.
Thanks & regards
Kiran Kothare
mobile : not shown
अतिशय imp लेख...
ReplyDeleteया माहितीबद्दल धन्यवाद
सर मला pan रोग झालाय काय करु
ReplyDelete