- गटारी
'गटारी' हा शब्द प्रयोग आम्हाला लहानपणी वर्ज्य होता, बंदीच होती म्हणां न! आई म्हणत असे, " आपल्यात 'गटारी' म्हणत नाही. तुम्ही मुलं बाहेरून वाईट वाईट शिकून येता. आजीने ऐकले तर तुमच्या बरोबर माझाही उद्धार होईल."
होय, आजीला असले 'वाईट शब्द' चालत नसत. आम्ही पत्ते खेळतांना चुकून गुलाम बद्धल ' गुलम्या ', राणी ऐवजी 'रं ... (माफ करा, इंग्रजीतला 'oops'), पत्त्यातील दहाला मेंडी म्हणजे फारच आणि असे काही बोललोच तर आमचे काही खरे नव्हते. आणि तिला इंग्लिश फ्लॉवर चालत नसे त्यासाठी त्रीफुल म्हणणे योग्य. असो.
Today and tomorrow (the first day of Shravan falling on Friday) my mobile will be flooded with WhatsApp messages about गटारी from 'n' number of friends. But this guy, sent me this msg that he had sent me last year and a year before as well.
"चला गटारीला बसुया"
श्रवण मासी हर्ष मानसी
हिरावल डेट चोहीकडे
कोम्बडी मच्छी बंद जाहली
आता फ़क्त..... साबुदाणे वडे 😜
श्रावणापूर्वी येणाऱ्या ह्या अमावासेला गटारी का म्हणतात माहित नाही . कदाचित काही लोक अँड आपल्याला श्रावणात दारू , मांसाहारी ( non veg) मिळणार नाही (बंदी ) ह्या भीतीने पी पी करून अक्षरशः गटारात लोळत असावेत , म्हणून ' गटारी साजरी केली ' !
"चला गटारीला बसुया"
श्रवण मासी हर्ष मानसी
हिरावल डेट चोहीकडे
कोम्बडी मच्छी बंद जाहली
आता फ़क्त..... साबुदाणे वडे 😜
श्रावणापूर्वी येणाऱ्या ह्या अमावासेला गटारी का म्हणतात माहित नाही . कदाचित काही लोक अँड आपल्याला श्रावणात दारू , मांसाहारी ( non veg) मिळणार नाही (बंदी ) ह्या भीतीने पी पी करून अक्षरशः गटारात लोळत असावेत , म्हणून ' गटारी साजरी केली ' !
पण आम्हा PP लोकांचे तसे नसते . आम्ही जे काही करतो घरात बसून , घरच्यांच्या समोर/समक्ष (परवानगी,) लपून छापून काहीच करत नसतो! Whatever we do , we do it decently.
जे काही करायचे ते सभ्यपणे करणे हीच आम्हाला मिळालेली शिकवण . आजेम्ही ' दारू ' ढोसत नसतो तर we have drinks , sitting on a chair and taking the drink sip by sil from our glass kept on the table across.
असो
.आज आहे दिवोली अमावास्या ! आम्हीी दिव्यांची साफ सफाई करून त्यांची पूजा करतो , नैवेद्य दाखवून आरती करतो. आजच्या ह्या पवित्र दिवशी मी देखील ' ड्रिंक ' घेत नाही . अहो त्यासाठी इतर दिवस , yrs there are other days!
दिवोली अमावासेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
Happy and safe drinking to those who celebrating Gatari!
विनय त्रिलोकेकर
No comments:
Post a Comment