Friday, 13 August 2021

My Two Books Published

 My Two  Books Published.





In my private WhatsApp messages to my friends/ acquaintances  I had informed about my books that have been published.

(My two books, one in English आणि दुसरे मराठीत, have  come out  nicely. Both are   simultaneously  published with two different publishers.Genre of both the books is fiction, or you may say, supernatural fiction. 


My book in English is  titled ' My Collection of Supernatural & Paranormal Stories & The story of Crafty George and his wicked ways'

अदभुत गोष्टींचा संग्रह आणि गोष्ट - एक चित्तथरारक पाठलाग_is the one in Marathi.  

वाचनाची आवड तर आहे , पण पुस्तकांच्या दुकानांत जाण्याची सवड नाही . बरोबर?  This is exactly what happens with many.  But don't worry.

Well, you can have my books at your doorsteps.) I had even given the links for ordering the books.

In response to my  appeal  and on recommendation of Kunal Vijayakar in his Facebook Post; many of you, have ordered either my book in English or Marathi.  Some have have ordered both the books. In fact, Kunal has penned the  Foreword for the English book. Thank you Kunal once again. I shall post his Foreword of the book . 

Likewise, my cousin, Mahesh  Kothare has penned the FOREWORD /  प्रस्तावना for the Marathi book. I shall post the same on Facebook.

In case, anyone desires to have the links for ordering my books, do let me know.

I thank each one of you who have already ordered  my bopk

Please give your feedback, which is very important for me. 

Vinay Trilokekar 

Sunday, 8 August 2021

एरंडेल तेल'

 

एरंडेल तेल

'एरंडेल तेल'  सध्या नावानेच मला अजूनही धडकी बसते. आमच्या घरी 'एरंडेल तेल' पाजण् याचा एक भयानक कार्यक्रम महिन्यातून एकदा तरी होत असे. त्यातून कोणच सुटले नाही - पुष्पा पासून आमच्या सर्व भाची-भाचे मंडळी पर्यंत. मी मात्र माझ्या दोन्ही मुलांना त्याची झळ लागू दिली नाही. पुष्पा आवडीने पिहित असे. मला पिताना अंगावर काटा येत असे,  आईचे ते मला सांगणे, " मोजून दीड चमचा  देते" आणि कपात चमचा तिरका धरीत बाटलीतून 'एरंडेल तेल' घालण्यास सुरवात  होत असे पण  अर्धा  कप भरला तरी तेलाची धार चालूच - मग डोळे मिटून, नाक दाबीत कसे  बसे  तेल गिळणे! तुम्ही हे भयानक 'पेय' प्याहाला नसाल तर तुम्हाला आम्ही ह्या दिव्यातून कसे गेलो त्याची साधी कल्पना देखील करता येणार नाही.  त्या तेलाचा स्वाद - तुमच्या रुचिज्ञानकलिकाना (taste buds) गोड ,आंबट , तिकट , कडू हे स्वाद माहित  असतील. पण आणखी असतो एक स्वाद आणि तो म्हणजे एरंडेल तेलाचा - एक चमत्कारिक असा स्वाद आणि तो लपविण्यासाठी आई एरंडेल तेल वेग- वेगळ्या माध्यमातून देऊ लागली - सुरवातीला चहातून, मग झाले रॉस्बेरी - पिऊन  झाल्यावर दिवस भर येणारव  ते भीषण ढेकर!
एरंडेल तेलाचा नेमका स्वाद काय? Google
  प्रमाणे  ह्या  भयानक तेलाचा  स्वाद  पेट्रोलियम  जेली  सारखा  असतो माझ्या  एका   बहीण निशा म्हणण्या प्रमाणे " गिळगिळीत " हा शब्द  उच्चीत होय.
जेंव्हा  जेंव्हा घरी एरंडेल तेलाचा कार्यक्रम असे  तेंव्हा मी आजी  कडे  पळायचो. पण प्रत्त्येक वेळा  असफल होत असे तेथेही मा झी ह्या एरंडेल तेला पासून सुटका  होत नसे. मी कसा एक  ' रोल मॉडेल आहे: असे  महेशला जैनीमामी सांगत मला एरंडेल घेयायला भाग पाडीत असे आणि  माझा अक्षरशः बकरा  होत असे. दरम्यान मी एक  युक्ती शिकलो.  आजीने  दिलेला एरंडेलाचा एका हातात  तर हाताच्या मुठीत  मसाला सुपारी आणि दोन्ही एकाच वेळी  घशात! परिणाम - तयार होत असे  तोंडात एक एक केक जो मी एका दमात जिभेने घशात ढकलू  लागलो . मी गिळगिळीत स्वादावरर अशा रीतीने  केली  मात!

आमची सर्वांत मोठी बहीण , पुष्पा आवडीने पिहित असे.एरंडेल तेल हे सांगोतले आहे .पण जेंव्हा एखादी  संपूर्ण फॅमिली ह्या एरंडेल तेलावर अक्षरशः तुटून  पडत असेल तर ? तुम्हाला खर वाटत  नाही ?पण हे मजेदार   सत्य आहे.
होते एक कुटंब . असे म्हणतात की ह्या कुटंबातील  सारे सदस्य एरंडेल तेला साठी भांडत . का तर आई  कडून मिळालेल्या  एरंडेल तेलाचे १ - २ चमचे  पिऊन झाल्या वर  चमचा चाटणार कोण  ह्या वरून भांडत.

.

विनय त्रिलोकेकर