Wednesday, 30 December 2015

A Piece Rewritten For The Language Enthusiasts अर्थात भाषा -प्रेमी ग्रुप साठी





A Piece Rewritten For The Language Enthusiasts अर्थात भाषा -प्रेमी ग्रुप साठी 
ENGLISH, DESI FLAVOUR AND OF COURSE ME!


Children are always amazing. Indeed they are! They are spontaneous and down right funny. They coin words in such a way that you and me would never imagine. In case we were to incorporate these children’s quotes in some Children’s Dictionary it would certainly make interesting reading.

Sarah, my grand- daughter, is now nine years old. She lives in Saudi with her parents and visits us during her vacations. She speaks fluently in Hindi and English. When she is around here in India, she tries to speak to us in Marathi, often coining words in a funny way. On one such occasion, when they had come to visit us. It was some four years ago or so. One fine morning, I was surprised to see a peacock on the roof top of a building just opposite to ours. So I called out Sarah, “Sarah, come here. लौकर ये, तो बघ मोर! Can you see that peacock over there?”  I was stunned when she said," हं  बाबा, मी देखलं!" She had just coined a new word ' देखलं - dekhla' ;  ‘I saw’, was what she meant. Mi = I (in Marathi) but the word dekla was indeed innovative – coined from Hindi dekha देखा and Marathi baghit la बघितलं , both meaning ‘saw’. 

Then there was this kid, Bharati, some 8 years or so. She had come to visit my mami (aunt), who happened to be the girl’s granny. Bharati was telling her about her school, her teacher and recited all the poems she had learnt. My mami was impressed; I could see it in her eyes. “My little Bhartu, oh my phad phad English speaking doll, माझी फाड फाड इंगलिश बोलणारी बाहुली!", so saying she picked her up and took her in her arms. Embarrassment was writ all over her face – grown up girl of 2nd standard being taken up and thus cuddled in arms – this was simply too much. But what the little one said was amazing. “Oh God, Aaji आजी (granny) has taken me kade!” Spontaneously she had used the beautiful Marathi word ‘kade’ (कडे वर घेणे) for crude English ‘taken me in her arms’.

Children are funny! This happened when Sanju, my nephew, was young (But he is still funny. But that’s a different story), may be he was about six years of age then,. He was looking at our ceiling fan. Suddenly he said, “ मामा, तुमचा पंखा गर गर फिरतो ?(Mama, your fan goes round and round)”. “ का? तुमचा गोल गोल फिरत नाही का?(Why, yours doesn’t?)”, I asked. “ होय, तो गर गर फिरतो पण तो नाही -नाही असं करतो. (Yes, it does. It goes ‘gur gur’ But it also says ‘No – No)”, so saying he moved his neck to the left and then to the right and repeated the action several times. " हे असें (In this manner)". I realised that he was talking about the table fan in his room.

What perhaps started as child’s innovative episodes is now taking firm root in our write ups and communications. One may like certain ‘Hinglish’ words, but to use these words in formal communications is some thing else. I have decided to preserve, at any cost, my Oxford Dictionary (1950 edition), passed on to me by my father. It has all the authentic English words and phrases and idioms. The current editions of Oxford Dictionary, they say, have some 200 Indian words. (We should be proud, you would say) Words like bungalow, masala, vindaloo, lakh(lac), crore, taluka and many others have been popular and frequently used by English speakers in Britain and America sine the time of the British Raj. Their distinction of being of Indian origin is almost forgotten.  Who knows, the dictionary will have phrases like – “She will take mi kade”( it will not required to put it in italics), ‘The earth goes gur gur around itself’ and ‘his aai and baba took good care of him’. At times, it is quite a fun to read the net lingo. Some of these words are also incorporated, again they say, in the latest edition of Ox. Dic.( that’s my abbreviation 4 u). Hence we have some thing like ‘chillax’ (chill out and relax), ‘stavacation’ (staying at home on a vacation).

 Do we know what ‘Emoji Pictograph’ is? Refer to a dictionary, you would say. And there you are! We do have ‘emoji pictograph’ in Oxford Dictionary- an entry that is not a word but a symbol, a record of sorts, I believe, showing a yellow smiley face weeping tears of laughter. It has been declared as ‘THE WORD OF THE YEAR’, a ‘No –Word’ is being declared as a word. Now there could be more of such emoticons. And soon all the words in Oxford Dictionary may all be replaced by pictures or signs. For every action there could be representative picture or sign.  For every emotion there would be emoticon.  One may start wondering whether it is English Dictionary or Chinese!

But I shall have my own dictionary, the original one, to check that I have spelt ‘Quality’ correctly and not written as Kwality  and would not need any Xpert (sorry, expert to be correct) to tell me about it. I shall have all the samoaas, tikkas, paneer, tandoories- the whole lot of Indian cuisine – with all its desi flavour. But as for English --- no desi flavour please! More loyal to Queen’s English than the Queen herself!

                                                                                                 Vinay Trilokekar


Tuesday, 29 December 2015

शौच करण्याची योग्य आणि चांगली पद्धत


शौच करण्याची योग्य  आणि चांगली पद्धत

शौच करणे (Defecation ) म्हणजे ( आज लोक 'म्हंजे' असे लिहितात, असो) पचन क्रियेतील (digestion) शेवटची कृती होय, हे आपणाला माहितच असेल. आणि आपल्याला हेही माहित असावे की ह्या कृतीद्वारे  सारे प्राणी आपल्या संपूर्ण अन्न नलिकेतून (from  the digestive tract) पचन क्रिये नंतर राहिलेले पदार्थ गुद - द्वारे (via anus) शरीरा बाहेर फेकले जातात. असंस्कृत भाषेत आपण 'हगणे' बोलतो. ह्या टाकाऊ पदार्थाला (waste material ) आपण शौच (faeces) असे म्हणतो आणि टाकाऊ वेस्ट बरोबर पचन न झालेले अन्न देखील बाहेर फेकले जाते. 

साधारणपणे आपण (मानव) शौचाला दिवसातून काही वेळा किंवा आठवड्यातून काही वेळा जात असतो. आपल्या मोठ्या आतड्याच्या स्नायूंचे आकुंचन एखाद्या लहरी प्रमाणे होत असते आणि शौच  गुदाशय (rectum ) ते मलद्वार  किंवा गुदद्वाराच्या (anus )दिशेने ढकलले / फेकले जाते. इंग्रजीत ह्याला 'egestion' असे म्हणतात. .

शरीरविज्ञान (Physiology)

शौच पदार्थ (faecal waste) हे प्रथम गुदाशया  मध्ये (rectum or ampulla rectii) तात्पुरते साठविले जाते. जस जसे शौच गुदाशयात भरत जाते तसे गुदाशयाच्या स्नायूंची भिंत फुगते, आपली मज्जा संस्था तेथील इंद्रियाना ताणतात आणि त्या मुळे शौच करण्याची भावना उत्तेजित होते. ( As the waste fills the rectum and expands the rectal walls, nervous system stretch receptors in the rectal walls stimulate the desire to defecate.) हि शौच करण्याची आच गुदाशायाच्या स्नायूंचे आकुंचन, गुदद्वाराच्या स्नायूंचा विस्तार / प्रसारण, पाठीच्या कण्याच्या स्नायूंचे तसेच गुदशयाच्या बाहेरील स्नायूंचे आकुंचन ह्या सर्वांमुळे घडते. आणि आचेचे समर्थन न केल्यास शौच पुन्हा मोठ्या आतड्यात फेकले जाते (reverse peristalsis), जेथे जास्त पाणी शोषले जाते आणि साठवले जाते. वरील क्रिया परत घडते. जर शौच करण्यास बराच काळ लोटला, विलंब झालास तर शौच कडक (hard ) बनते आणि बद्धकोष्टता किंवा मलाविरोध ह्याची बाधा होते. आणि जर शौच करण्याची क्रिया तीव्र गतीने होऊ लागली तर अतिसार किंवा जुलाब होतो. ह्या सर्व क्रिये साठी दीर्घ श्वास घेऊन हवा  गुदद्वारा च्या स्नायू वरून सोडणे (to expel the air against a closed glottis (Valsalva maneuver)) आवश्यक असते आणि त्यामुळे छातीचे स्नायूंचे आकुंचन होऊन पोटाचे स्नायू, छातीचा पडदा (diaphragm ) आणि ओटीपोटाचा पडदा ( pelvic diaphragm) अन्न नलिकेवर दबाव आणतात. फुफुसे छातीच्या पडद्याला खाली ढकलतात आणि हवा खेळण्याचे (ventilation ceases temporarily) तात्पुरते बंद होते. छातीतल्या पोकळीचा रक्त दाब वाढतो (Thoracic blood pressure rises) आणि प्रतिक्षिप्त क्रियेमुळे र्हुदायाला होणारा रक्ताचा पुरवठा कमी होतो. ह्या स्तिथीमुळे रक्तपेशीतील किंवा र्हुदायातील रक्त गोठण्याची शक्यता असते आणि मृत्यू देखील ओढावू शकतो ( thrombosis) किंवा अश्या परिस्थितीत पटकन उभेराहून शौच्यालाया बाहेर पडण्याची घाई केल्यास भोवळ/चक्कर येऊ शकते . (Can result in a blackout.) शौच क्रिया होत असतांना गुदद्वाराचे स्नायू  आणि मूत्रमार्गाचे स्नायू एकत्रित आणि एकाच वेळी काम करीत असतात. हे सारे दोघा शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. म्हणुन च शौच करीत असतांना लाघवी होणे स्वाभाविक असते. 
हे सारे झाले आपल्या शरीर रचनेचे आणि शौच करण्याची संपूर्ण क्रियेचे वर्णन. आता पाहूया शौच करण्याची ढब (posture)
 जरी ह्या साऱ्या ढबी संस्कृती नुसार (culture - dependent) असल्या तरी, अगदी प्राचीन काळा पासून मानव  आणि इतर प्राणी देखील , उकडू बसून सौच करायचा (squatting posture) आणि ते देखील उघड्यावर. (defecating in the open). 

हळू हळू बदल घडू लागले. तरीही आजही हीच पद्धत बऱ्याच देशात प्रचलित आहे. मात्र पाश्चात्य पद्धतीनुसार बसून शौच कारण्याची सवय ( १९व्या शतकांपासून ) आपल्याला जडलेली आहे. तरीही "बॉकस-  गॅस्ट्रो अॅटेरेलोजी' ह्या प्रमाण मानलेल्या पुस्तकानुसार उकडू बसून शौच करणे ही सर्वात उत्तम पद्धत होय कारण त्या 'पोस्चर' मुळे आपल्या मांड्या उदरावर वाकवून जोर दिल्या कारणाने शौच बाहेर शरीरा बाहेर ढकलण्यास मदत होते. असो. 

आज आप-आपल्या संकृतीनुसार शौच्यालय प्रचलित आहेत, त्यात मुख्यतः ३ प्रकार होत:  
१)उकुडू बसण्याची संडास (squatting pan  toilet or Indian Style toilet) ,




 वरील चित्रात दर्शिवलेल्या संडासात अशा पद्धतीने मंड्या आणि ढोंगण वाकवून उकुडू होतो (squatting, or crouching). साफ करण्यासाठी पाण्याचा वापर बादलीतून टमरेलने (using a mug to draw from a bucket) किंवा नळकांड्याने फवारा मारून (by use of a bidet shower).


 २) बसण्या साठी कॉमोड (Sitting commode or Western Style)



 वरील चित्र प्रमाणे अशा पद्धतीने बसून शौच  करतो.  
ज्यांना भारतीय संडासात काही कारणामुळे शक्य नसते, अशा वेळी हि वेस्टर्न स्टाईलचे कॉमोड सोयीचे वाटते. 
 आणि
 ३) दोघांच्या मधला प्रकार म्हणजे अॅन्ग्लो इंडियन  semi-squatting, or sitting.         




शौच करण्याची योग्य  आणि चांगली पद्धत कोणती? 
 एखाद्या खुर्चीत बसल्या प्रमाणे आरामात शौच करतो खरे. असेलही हि एक आधुनिक (modern) पद्धत. पण ह्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. ह्या स्थितीत आपण ९० औ. चा कोन करून बसतो त्यामुळे पोट संपूर्ण रिकामे करता येत नाही आणि अन्न नलिका - गुदाशयाचे अडचणी उद्भवतात (the angle-90-degrees angle associated with sitting on toilets, at which people sit when evacuating their bowels being the true cause of colon-rectal problems.) असे बसताना आपली पाठ सरळ ताठ आणि पाऊले जामिनाला सपाट टेकलेले असतात, ढुंगण आणि गुडघा ह्यांत ९० डिग्री कोन निर्माण होतो, गुदाशय आणि गुदद्वारा मधले अंतर कमी होऊन शौच करण्यास त्रास होतो. तीनपट अधिक जोर लाऊन शौच केल्याने  किरकोळ बाधा गुदाशय खाली उतरणे ( prolapse) तर काही वेळा जीवनाला धोका असलेली स्थिती निर्माण होते ( life-threatening conditions) जसे मेंदूत रक्तस्त्राव (cerebral haemorrhage) आणि ह्दयस्नायूमध्ये रक्ताची गुठळी होऊन
हृदय विकाराचा झटका येऊ शकतो (heart attack due to myocardial infarction),मूळव्याध (haemorrhoids or piles ), आतड्यांचा कर्क रोग आणि इतर विकार होऊ शकतात. 
  ह्यात असा बदल करुशाक्तो. तो म्हणजे एक स्टुलावर ह्या प्रमाणे आपली पाउले ठेवणे. 
ह्याउलट आपण उकुडू बसून शौच करतो तेंव्हा आपल्या ढुंगण आणि गुडघा ह्यांत केवळ ३५ डिग्री कोन निर्माण होतो,  गुदाशय आणि गुदद्वारा मधले अंतर वाढते शौच करण्यास सोपे होते आणि आपला कोठा संपूर्ण रिकामा होतो. .खालील चित्रात हे सारे स्पष्ट होईल. 



आणि आपण जा हा विडीयो जरूर पहा :

 विनय त्रिलोकेकर

Wednesday, 23 December 2015

उचलली बोटें अन् केले फॉरवर्डस आणि पोस्टस!



 उचलली बोटें अन् केले फॉरवर्डस आणि पोस्टस!

आज  आपण  व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा ट्वीटर वरील पोस्ट वाचलेत तर आपल्याला लक्षात येईल की आपण भारतीय जगातील सर्वात विनोदी आहोत. ह्यात तिळमात्र अतिशयोक्ती नाही. 

अगदी काल परवाची गोष्ट आहे. मला असा फॉरवर्ड आला :

Coming February cannot come in your life time again, because it will have 4 Sundays,4 Mondays, 4 Tuesdays, 4 Wednesdays, 4 Thursdays, 4 Fridays and 4 Saturdays. This happens once every 823 years. This phenomenon is referred as 'Money Bag' in Feng Shui. So send this message to 4 people or 4 groups and money will arrive at your doorstep within 4 days. 

 लेको, ह्या गोष्टीचा खरेपणा पडताळून तरी पहा २०१६ साल लिपियार (Leap Year), फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस आणि सोमवार असतील ५. प्रत्येकी ४ दिवस आठवड्यातील ७ दिवसांचे धरले तर होतात २८च दिवस. आणि हा योग म्हणजे २८ दिवसांचा फेब्रुवारी लिपियर खेरीज नियमित येत असतो. मग हे ८२३ वर्षाचे कोडे काय आहे? असा पोस्ट बद्धल प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी झाली असेल. काहींनी ही एक थाप मानून , 'hocus - pocus', 'crap' किंवा 'humbug' बाब मानून ह्या पोस्ट कडे दुर्लक्ष केलेही असेल. पण काहींनी धन लाभाच्या भाबड्या आशेने ४ जणांना हा संदेश, शहानिशा न करताच,व्हॉट्सअॅप केला असेल

फॉरवर्डवरून मला लहानपणातील एका गोष्टीची आठवण झाली. मी एस.एस.सी.ला किंवा कोलेजात असेन. त्यावेळी कॉम्पुटर नव्हते, ईमेल वा व्हॉटअॅप संदेश पाठवण्याची प्रथा सुरु झाली नव्हती. पात्रांची देवाण घेवाण मात्र होत असे - अगदी १५ पैसे असलेले साधें पोस्ट कार्ड असो किंवा १ रुपयाचे देशी लखोटा वा त्याहून महागडे आंतरदेशीय पाकीट असो! आईला आले होते एक निनावी पोस्ट कार्डरुपी एक पत्र. कार्ड हळद - कुंकू अगदी माखलेले होते. पत्रातील मजकूर असा काहीसा होता

…. देवी प्रसन्न //
 आपल्या कुलदेवतेची पूज्या करून ह्या पत्राच्या २५ प्रती काढून २५ व्यक्तींना पाठवाव्यात. तसे आपण केल्यास आपली भरभराट होईल, आपल्याला धन प्राप्ती होईल, आपल्या मुलांना दीर्घ आयुष लाभेल आणि त्यांची उत्तम प्रगती होइल. 
आणि असे २५ दिवसांच्या आंत न केल्यास तुम्हाला उतरती कळा लगेल. ……. आपला मुलगाही हे जग सोडून जाईल
आपला हितचिंतक 

पत्र वाच्यावर आई पार घाबरून गेली. काय करावे ते तिला सुचत नव्हते. " विनय, मला २५ पोस्ट कार्ड आणून दे",असे म्हणत तिने मला पत्र दाखविले. मी ते पत्रच फाडून टाकले -- म्हणतात न!   'न रहेगा बाँस न बजेगी बांसुरी ' आणि २५ व्यक्तींना असल्या विकृत  भय-मनः स्थिती पासून वाचविले असेन (saved them from this fear- psychosis). आईने पत्र न पाठविल्यामुळे आमचे वाईट असे काही झाले नाही आणि आईच्या पश्चात मी अजून जिवंत आहे.पत्रातील मजकूर कदाचित ह्याहून जास्ती असावा. २५ कार्डे लिहून काढणे किती मेहनतीचे मोठ्या कष्टाचे झाले अस्ते. पण हा झाला एक भाग. आणि भीती सत्राची  होणारी सकाळी मुळे (chain reaction ) सुरु होणारे दुष्टचक्र (vicious circle ) हा झाला दुसरा भाग. 

आणि ह्या फॉरवर्डने तर मी चक्रावूनच गेलो:


अजीब सोडा, हा तर अजीब और गरीब प्रकार होय! मुळात भगवत गीतेत १८ अध्याय आहेत आणि त्यात एकूण ७०० श्लोक आहेत. ११५ हा काय प्रकार आहे? बघा, चालू वर्ष आहे २०१५. आता तुमचे जन्म वर्ष त्यातून वजा केल्यावर तुमचे वय (age) दाखवते. उदारणार्थ :

तथाकथित भागवत गीतेतील च्लोक संख्या = ११५  
Less  तुमचे जन्म वर्ष (Year of birth)  =  ४२ (१९४२)
तुमचे आजचे वय                      =  ७३ वर्षे 

पण जर आपण २००० सालात किंवा २१व्या शतकात जन्माला आला असला तर? उदारणार्थ २००२ मध्ये, तर ११५ - २ = १३ वर्ष संभवते. हसा लेको,हसा! 

शाळेत शिकलेले वय काढण्याचे सरळ आणि सोपे गणित आहे. चालू सन वजा जन्म वर्ष = आजचे वय. जसे २०१५ - १९४२ = ७३ वर्ष आणि २०१५ - २००२ = १३ वर्ष. 

२०१६ सालात आपल्याला असाही संदेश येईल : कोणा एका धार्मिक ग्रंथात ११६ उपदेशात्मक लघुकथा (Parables) आहेत. त्या ११६ उपदेशातून आपले जन्म वर्ष उणे केल्यास आपल्या चालू वय समजेल. वा, क्या बात है!

 व्हॉट्सअॅप  आणि फेसबुकवर शेयर आणि फॉरवर्ड प्रमाणे लाईक (Like) हा देखील एक विनोदाचा विषय होऊ शकतो. खालील फोटोत मी नाही. पण हातात हिरवी बॉटल घेऊन असलेल्या व्यक्तीला कोणीतरी मी म्हणून 'टॅग' केले. लठ्ठपणा सोडलात तर आम्हा दोघांत साम्य असे काही नाही. आणि तरीही माझ्या भाच्याला (संजूला) तो मी आहे असे कसे काय वाटले, देव जाणो. माझे नाव वाचले आणि लगेच त्याने 'like' केले! आपले माणूस फेसबुक वर दिसो किंवा आल्या माणसाचा एखादा पोस्ट असो, त्याला लाईक करणे आणि 'वाह वाह' असे कॉमेंट देणे हे आपले कर्तव्य आहे असे तो समजतो.





Sanjoo Talpade likes this.
Comments
Sunil Potdar
Sunil  Where is this (?)

Vinay Trilokekar
Vinay Trilokekar When I was not there, for that matter I wasn't even called, how can you tag me?

Girish Chaudhari
Girish  U was there. ( You were there असे त्याला सांगायचे असावे.)

 सर्वच विनोद (jokes) हे आपल्याला कोणीतरी पाठवलेले 'फॉरवर्डस' असतात. बहुसंख्य जोक्स नवरा-बायको च्या संबंधावर आधारित असतात आणि त्यानंतर राजकारणी लोकांवर व राजकारणावर असतात. म्हणूनच इतरांचा असा समज होतो की Indi­ans are not only sex-obsessed, but they seem to be inher­ently unhappy in their mar­riages and con­stantly at logger-heads with their spouses, while politi­cians in any case are always fod­der for humour, the world-over. 
माझ्या एक स्नेही आहे. त्याने असे काही व्हॉट्स अॅपवर पाठवले, "माझ्या विवाहित मित्र- मैत्रिणी करिता टीप - This is the best and the most civil way to have a fight with your spouse instead of resorting to physical force--- 

बायोकोने आपल्या नवऱ्या साठी, " मी तुझे नाव समुद्रकिनारी वाळूवर लिहिले, पण ते लाटेने वाहून गेले. मी तुझे नाव हवेत लिहिले पण वाऱ्याच्या तडाख्यात ते नष्ट झाले. मग मी तुझे नाव माझ्या हृदयावर कोरले आणि मला हृदयविकाराचा झटका बसला."

नवरा बायकोला म्हणतो, " मला भूक लागली म्हणून देवाने 'pizza' दिला, मला तहान लागली म्हणून त्याने मला 'coke' दिला आणि मग विचारले 'Any problem?' मी म्हणालो नाही. आणि मग तू आलीस माझ्या आयुष्यात."

Another acquaintance of mine,forwarded these two quotes on 'wife':
1] Once A man asked God: Why all the girls are so cute & sweet, and all wifes (He meant wives) are always angry?
God Answered: Girls are made by me... and you make them Wife...!!! Your Problem.. !!!
2]
Dharam Pita... not real father.
Dharam Maa... not real mother.
Dharam Putra... not real son.
Dharam Bhai...... not real brother.
Dharam Behan... not real sister.
But how this zabardast mistake happened? Dharam PATNI... means REAL WIFE.
Pata Karo Shashtro Main Kahan Galti Huyi... !!

 No wonder the poor guy couldn't manage his marital status and save his marriage!

 अश्याच एका 'व्हॉट्स अॅप फॉरवर्डस' मध्ये मला आले, 
'Oxford Dictionary पेज नं० ७८९ नुसार Indian: old-fashioned & criminal peoples
म्हुणुन इंडिया (India)चा अर्थ असभ्य अ अपराधी लोकांचा देश. भारतीयांचा अपमान करण्यासाठीच गोऱ्या इंग्रजांनी हे नामकरण केलाय. आता तुम्हीच ठरवा आपल्या देशाला भारत म्हणायचे की इंडिया. ह्या पोस्टला कृपया इतके शेयर करा की जास्तीत जास्त भारतीयांना हे कळेल.

शेयर सोडा मी त्याला त्याची डिक्शनरी (शब्दकोश) फेकून देण्याचा सल्ला दिला. असो.

Actual Oxford Dictionary:
Indian: a native or national of India (noun)
 of India (adjective)

India: officially the Republic of India (Bhārat Ganarājya),[12][c] is a country in South Asia. It is the seventh-largest country by area, the second-most populous country with over 1.2 billion people, and the most populous democracy in the world. Bounded by the Indian Ocean on the south, the Arabian Sea on the south-west, and the Bay of Bengal on the south-east, it shares land borders with Pakistan to the west]China, Nepal, and Bhutan to the north-east; and Burma and Bangladesh to the east. In the Indian Ocean, India is in the vicinity of Sri Lankaand the Maldives; in addition, India's Andaman and Nicobar Islands share a maritime border with Thailand and Indonesia.
Home to the ancient Indus Valley Civilisation and a region of historic trade routes and vast empires, the Indian subcontinent was identified with its commercial and cultural wealth for much of its long history.[13] Four world religions—Hinduism, Buddhism, Jainism, and Sikhism—originated here, whereas Judaism, Zoroastrianism, Christianity, and Islam arrived in the 1st millennium CE and also helped shape the region's diverse culture. Gradually annexed by and brought under the administration of the British East India Company from the early 18th century and administered directly by the United Kingdom from the mid-19th century, India became an independent nation in 1947 after a struggle for independence that was marked by non-violent resistance led by Mahatma Gandhi.
The name India is derived from Indus, which originates from the Old Persian word Hinduš. The latter term stems from the Sanskrit word Sindhu, which was the historical local appellation for the Indus River.  The ancient Greeks referred to the Indians as Indoi (Ινδοί), which translates as "the people of the Indus"
The geographical term Bharat, which is recognised by the Constitution of India as an official name for the country, is used by many Indian languages in its variations. The eponym of Bharat is Bharata, a theological figure that Hindu scriptures describe as a legendary emperor of ancient India.
Hindustan was originally a Persian word that meant "Land of the Hindus"; prior to 1947, it referred to a region that encompassed northern India and Pakistan. It is occasionally used to solely denote India in its entirety.

मग, आपल्या फेस बुक वर तुम्ही काय शेयर कराल? अर्थात हा सर्वस्वी विशेष हक्क आहे (your prerogative) पण तो बजावत असताना आपले हसू होणार नाही ह्याची खबरदारी घ्या.
 जाहीर रित्या आणि  राजरोसपणे जरी आपण हे टाळत असलो तरी आपल्या खासगी पार्टीत मेजवानीत जुनेच 'सर्दाजी' व 'गुजु' जोक्स चकण्या सारखे चघळत असतो. आणि त्यात अलीकडे 'मल्याळी' आणि 'सिंधी' भर पडली आहे. आज व्यंग चित्रकार बरीच खबरदारी घेतात. कोणाला दुखवून (offend) एखाद्या self - appointed प्रशासकांचा रोष ओढवून घेणे किंवा एखाद्या खटल्यात गुंतवून घेण्यात काय फायदा? म्हणूच आपण सारे 'safe tar­gets' शोधत असतो आणि लट्ठ माणसे, नवरा-बायको, सासू -सून, आपल्या जोक्सचे सॉंफ्ट
टार्गेट बनतात. वैयक्तिक सॉंफ्ट टार्गेटस प्रतिकार करु शकत नाहीत आणि होतात ' आ बैल मुझे मार'
  माझा एक पारसी मित्र मोठ्या अभिमानाने सांगतो, " We Parsis probably are the only people who laugh at ourselves and don't care how much fun is made of us." हे शंबर टक्के खरे आहे. तर काही लोक स्वतःच्या जोक्सवर स्वतःच हसतात.  काही टी.व्ही शो मध्ये ओढून ताणून हसवण्याचा 'laughter track' लावून केविलवाणा प्रयत्न करतात. कॉफी व्हिथ करण (Kof­fee with Karan) ह्या कार्यक्रमात “Who is the Pres­i­dent of India?” असे विचारवर आलीय भट म्हणाल्या “Prithvi­raj Chauhan”. आणि एका रात्रीत 'dumb' (बिनडोक) विनोदांच्या टार्गेट झाल्या. Although  she is turn­ing out to be a fine director’s actress, one screw-up in pub­lic was enough to make her the butt of every “dumb” per­son joke since then.

माझे एक स्नेही, भावीन झान्कारिया, आपल्या कॉल्म मध्ये लिहितात. (ते एका इंग्रजी वर्तमान पत्रात दर आठवड्याला एक सदर लिहित असतात) 'We are an extremely inse­cure bunch of peo­ple. If a for­eigner says bad things about life in India, instead of acknowl­edg­ing that we are a dirty, insu­lar, self­ish lot in gen­eral, we become defen­sive and fall back on our 2000-years old glory days and our so-called “Bhar­tiya San­skriti”, which really only means falling at the feet of our elders, no mat­ter that we then throw the same elders out to pas­ture when they are of no use to us. If another Indian, espe­cially an NRI points out prob­lems with our civic sense, we ask him not to come back to India. And if some­one makes jokes about us or our reli­gion or com­mu­nity, we want to hang him.'

ते पुढे लिहितात, 'So it takes a lot in India to laugh at oneself. And it’s high time we had some laws that pre­vented peo­ple from going to court or the police, each time some­one poked fun at them or other pub­lic fig­ures or exag­ger­ated funny behav­ioral prac­tices of spe­cific com­mu­ni­ties or groups of peo­ple. Only then, will we be able to move to the next level of a 2ndWorld society.

And only when the same com­mu­ni­ties and peo­ple actu­ally start laugh­ing at them­selves and cre­ate jokes about them­selves, will we become a 1st World country.

Really, progress is not just about infra­struc­ture and gleam­ing roads and shiny build­ings. We have to progress as a soci­ety as well. And for that we need to be able to laugh at our­selves and be gra­cious when oth­ers poke fun at us.' 

पोस्टची शहानिशा करा नाहीतर एक नवीन म्हण तयार होईल - उचलली जीभ आणि लावली टाळ्याला सारखेच उचलली बोटे आणि ठेवली फॉरवर्ड आयकॉनवर!


विनय त्रिलोकेकर