Sunday 31 May 2020

Forwards!

Forwards

It has been a practice, very age old one at that, to forward the messages received by us to as many people, who we are squinted with, as possible. As I said it's an old practice. May be it has flourished now more so with advent of WhatsApp, Twitter, and many  more Apps  in existence.

The other day, I received a msg. from a relative of my wife. The msg read ' Send this message to twelve different people, including me (meaning her), and miracle will happen in your lige. All your desires will be fulfilled.'

Usually, I delete such messages. But since this was harmless one, I did forward it. Oh, not to 12 people as requested. But just to her. Let miracle happen in her life. She needs it badly. They say, more things are wrought by prayers than this world dreams of. She often sends these kind of messages, perhaps to many people she knows. These messages are almost of similar kind- Read Hanuman Chalisa and all your troubles will be over -  Read Bible thrice and such and such a thing will happen in your life - recite Gayatri Mantra and you can achieve all the success in life, so on and so forth. 

Every time, I would simply ignore and delete these messages.  But not this time. I realized that she needs such assurances, a hope that everything will work out well. And I pray that they do.

This was a  message that wouldn't do any harm to anyone, even if no miracles will ever happen. But I remember a message sent via a postcard to my mother, asking her to send such postcards with that sinister message writing in her own hands,  to 25 people. The msg was 'Unless, you send this msh to 25 people, your son will die within a week. 'There several rituals she was asked carry out along with writing letters and posting them. My mother was frightened and asked me what  she should do. She had even bought 25 postcards, i think,  and would have even started copying the msg had I not stopped her from doing so and tore that letter. I do not know why these people who initiate such things. It does start a chain of fear psychosis. By stopping my mother  had broken that chain. 

 Needless to say that nothing untoward happened to me. 

Vinay Trilokekar

Saturday 2 May 2020

मी तो देवही नाही... पण मी सैतानही नाही!


मला एक ईमेल आला होता. त्यात एका जनहिताच्या याचिकेवर सही करण्याची मला एक विनंती होती. (मी तसे केलेही. असो.)

Dear Vinay,
You (meaning those people, who did) clapped for us. Now, please don’t slap us.
I am a doctor writing on behalf of my fraternity appealing to the people to put a stop to aआहे.)ttacks on medical personnel by patients and their families in the times of COVID. A number of disturbing cases have come to light. The latest in Indore, where 2 doctors were thrashed.
We doctors are already overworked and stressed, working non-stop to save you from COVID-19. Our mental health is being pushed to the limit, Vinay. The last thing we need is to be beaten up. Please help us so that we can do our duty of healing India.
How can you help, Vinay?  ( She had asked, well I thought I will post this very letter in my blog and sign the the petition, she requested me to sign. And some of these campaigns have already made an impact)
The PM spoke about us as soldiers on the borders. We soldiers need to be protected not just from the virus itself but from violence too.
We will continue to serve.
Regards,
Dr. Sarika

आज जगात उलथापालथ घडत आहे. सारे कसे उलट-सुलट (turned upside down.) झाले आहे. ही  अनिश्चितताची एल आहे आणि परिस्थिती घाटके  घटकेला बदलत आहे. मात्र एकच गोष्ट आपल्या पाशी सतत असणार आहे आणि ती म्हणजे 'आशा ' आणि त्याच बरोबर आपली 'एकमेकांना मदत करण्याची ' सवय. सुरक्षित असा आणि तंदुरुस्त राहा! आणि आपल्या तंदुरुस्त ठेवण्यात बरेच असतील पण डॉक्टरांचा वाटा फार मोठा!

आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यांचे निवारण जरूर होईल (म्हणालोन आशा) त्यांच्याही  मागण्या रास्त आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांकरिता संरक्षणात्मक उपकरणांची डॉ. असित खन्ना ह्यांनी केलेली मागणी रास्त होती. बघाना, कोविट १९ च्या सुरुवातीच्या काळात मास्क व सॅनिटायसर(रोगाणुरोधक)  ह्यांची मोठ्या प्रमाणावर साठे बाजी झाली होती. त्यावेळी आपल्या सरकारने योग्य निर्णय घेऊन ह्या दोन्ही वस्तू 'जीवनावश्यक वस्तू' असल्याचे घोषित केले.

आणि आता डॉ. सारिकाने केलेली ही मागणी १०० % रास्त आहे.

ह्याच विषयावरून मला एक आठवण झाली. मला माझे डोळ्यांचे डॉक्टर, डॉ चंद्रेश पारीख, ह्यांनी मला एक विनंती केली होती की माझ्या ब्लॉग मध्ये त्यांच्या मित्राच्या मुलाच्या कविते बद्धल लिहावे. पण माझ्या कडून राहून गेले.  त्यावेळी डॉटरांनी मला दोन झेरॉक्सची प्रत, एकात होती ती डॉ प्रणय ह. कोडियाल ह्यांची मराठीतली कवीच्या आणि सोबत डॉक्टरांना त्यांनी इंग्रजीत लिहिलेले पत्र ज्यात डॉक्टर कवीने कविता लिहिण्या मागील पार्श्वभूमी. आणि दुसऱ्या झेरॉक्स प्रतीत होती एक गुजरातीतली (त्या कवितेतला विषय वेगळा आहे आणि म्हणून त्या बद्धल नंतर केंव्हा तरी).

त्या इंग्रजीतल्या पात्रातले जेवढे संबंधित आहे तेवढाच मी येथे (इंग्रजीतच) तुमच्या पुढे मांडीत आहे आणि त्यानंतर ती कविता.

इंग्रजी पत्राचा सारांश :Dr Pranav, pardon me for taking liberty in making some corrections (typographical or otherwise) in this letter as well as in your Marathi poem.)

My father told me about your warm response to my poem that he had posted on BO A mailing list and I am touched by the same. Thank you for the compliments.. I thought I should convey my gratitude and give you all, the background as to what made me write this poem.

A few months ago, a colleague of mine, (an ENT surgeon) and his wife (a GP) were viciously assaulted by goondas (hooligans) after the On Table Death of a patient in their hospital. ......

On reflecting on this episode, I realised that people have unrealistic expectations from their doctors, expecting them to be perfect and work miracles. ....

Many of you and my other non opthalmic doctor colleagues have asked my permission to display this poem of mine in their waiting rooms, clinics, etc. ..... I have absolutely no 'copyright'on the poem....

With warm regards,

- sd-

ही आहे ती कविता


मी तो देवही नाही... पण मी सैतानही नाही! 
डॉ. प्रणय ह. कोडियाल 
 सुस्वागतम, माझ्या रुग्ण- मित्रा, सांग मला दुःख तुझे 
कष्टाणे  मिळवलेला अनुभव , व  वर्षानुवर्षाचे शिक्षण माझे,
तुझ्याच उपचारासाठी हजार आहे, पण इतकच समजून घे रे,
 मी तो देवही नाही... पण मी सैतानही नाही! 

रात्रीची झोप मी त्यागतो,कुटुंबाच्या सहवासाला मुकतो 
तू बरा व्हावास म्हणून मी माझे स्वास्थ्यही घावितो 
  ह्याचा पश्र्चाताप नाही मला , पण इतकच समजून घे रे,
 मी तो देवही नाही... पण मी सैतानही नाही! 

रात्रंदिवस मी श्रम करिन, तुझ्या उपचारासाठी,
पण त्याने तू बरा होशील का? मात्र  हे मी सांगू शकत नाही. 
""म्हणजे?" तू मला  विचारशील, ह्याचे उत्तर आहे,
की  मी तो देवही नाही... पण मी सैतानही नाही!

शास्त्राप्रमाणे आमच्या, मी फक्त तुझ्यावर उपचार \करतो,
पण देवाच्या कृपेनेच मित्रा, तू आजारातून बरा होतो,
देवच तुझ्या आधाराचा लायक आहे, हे  समजून घे रे,
आणि मी तो देवही नाही... पण मी सैतानही नाही!

ज्या उपचाराने तू बरा झालास, तो कधी दुसऱ्याला विष ठरू शकतो, 
 अकस्मात, अनपेक्षित परिणाम होतो, तो अभागी काळाच्या आड जातो. 
ह्यालाच देवाची इच्छा म्हणतात, हे सत्य नाकारता येत नाही, 
कारण मी तो देवही नाही... पण मी सैतानही नाही!

आजार-आरोग्य, जगणे-मारणे, हे नशिबाचे खेळ, हो की नाही?
त्यांची 'गॅरेंटी' कोण देऊ शकतो, न तूही, व न मीही 
तुझा हितचिंतक डॉक्टर म्हणून मी केवळ प्रयत्न करू शकतो 
कारण मी तो देवही नाही... पण मी सैतानही नाही!

म्हणून नको मला तुझा अभिशाप, आणि नको तुझी स्थुती 
फक्त समझून घे आणि लक्षात ठेव खरी वस्तुस्थिती,
मी पण माणूसच आहे, अपरिपूर्ण व नश्र्वर 
मी तो देवही नाही... पण मी सैतानही नाही!

मी तो देवही नाही... पण मी सैतानही नाही!

आणि मी पुनः हेच म्हणेन परिस्थिती बदल होईल. आपल्या कडे  गोष्ट आणि ती म्हणजे 'आशा ' आणि त्याच बरोबर आपली 'एकमेकांना मदत करण्याची ' सवय. असो. 

 सुरक्षित असा आणि तंदुरुस्त राहा! आणि आपल्या तंदुरुस्त ठेवण्यात बरेच असतील पण डॉक्टरांचा वाटा फार मोठा! 

                                                                विनय त्रिलोकेकर