Thursday 24 July 2014

साबुदाणा

साबुदाणा
माझ्या एका मित्राने वॉटस् अॅपवर असे लिहून पाठवले (अर्थात कोणीतरी भाषांतर केलेला हा एक forward असावा) :
साबुदाणा कसा तयार किंवा बनतो याबाबतची हाती लागलेली माहिती शेअर करावी अशी इच्छा होती व आता आषाडी एकादशी व त्यानंतर अनेक व्रत - उपवासाचे सण येणार आहेत म्हणून शेअर करीत आहे. साबुदाणा हे उपवासाला वापरले जाणारे लोकप्रिय खाद्य आहे. परंतु साबुदाणा हे शाकाहारी कि मांसाहारी खाद्य? दक्षिण भारतातील  तामिळनाडूमध्ये सालेम परिसरात, सालेमते कोइम्ब्तुर मार्गावर साबुदाण्याचे अनेक कारखाने आहेत. कारखान्यांपासून दोन कि.मी. अंतरावरूनच (पासूनच) आपल्याला घाणेरडा वास (दुर्गंध) येऊ लागतो. साबुदाणा हे बटाट्यासारख्या गोड कंदापासून (मुळात बटाटे कंद मूळ नाहीत, 'potatoes are not roots but are modified stems' हे त्याला बहुधा माहित नसावे. असो.) बनविले जाते (जातात). --- वगैरे, वगैरे. 

पुढे त्यांत लिहिले होते की त्या कंदांचा लगदा करून तो कसा ४० x २५ फुट खड्यात कुजावला जातो, त्यात कसे लाक्ष्यावधी किडे, पाखरे कशी पडतात आणि अनेक अळ्या त्यात उत्पन्न होतात. नंतर ह्या पेस्ट यंत्राने कसे क्रश करून आणि चाळून लहान मोठे गोळे पॉलीश करून 'साबुदाणा' तयार होतो.

मला वाटते की वरील बिनबुडाची माहिती एका महाशायाच्या खालील 'फेस बुक पोस्ट'च्या  आधारावरून घेतली असावी. 


[The name of the person who posted this absurd post has been omitted for the obvious reasons. The matter has been reproduced as it is, keeping the text colour blue while my explanations have been written in brackets and in black text colour.]
SABUDANA
VEG / NON-VEG ??
Answer in comments
MUST READ IT FIRST
PROCESS OF MAKING YOUR FAVORITE sabudana
Saboodana (
साबूदाना
)is popular food eaten during fasting and religious events ... Well, read the attached story and then decide yourself!!
Is Saboodana A Non-Vegetarian Or Vegetarian Food ?
Think about it..............
In Tamil Nadu, India,in Salem area on the road from Salem to Coimbatore there are many saboodana factories.
We start getting terribly bad smell 
(starch, as such, gives off a peculiar odour and when the production is on a large commercial scale this ‘bad smell’ spreads covering vast areas.)when we were about 2 kms away from the factories.
Saboodana is made by root like sweet potato. (Here he is referring to topioca)  Kerala has this root each weighing about 6kgs. Factory owners buy these roots in bulk during season, make it to pulp and put it in pits of about 40ft x 25ft.
Pits are in open ground and the pulp is allowed to rot for several months. Thousands of tons of roots rot in pits.
There are huge electricbulbs throughout the night where millions of insects fall in the pits.
While pulp is rotting, water is added everyday due to which 2" long white color eel
( please note eel is a snakelike fish and science says life comes from life. So how can marine life come to exist here?) is automatically born like pests are born automatically in gutter. The walls of pits are covered
by millions ofeels and factory owners with the help of machine crush the pulp with the eels which also become paste. (Therefore, the end product i.e 'sabudana pearls' should be very rich in proteins, which is contradictory to the fact. It consists of very high percentage of carbohydrates.)
This action is repeated many times during 5-6 months.
The pulp is thus ready as roots and millions & millions of pests and insects crushed and pasted together. This paste is then passed through round mesh and made into small balls and then polished. This is saboodana.
Now I know why many people don't eat Saboodana treating this asnon-vegetarian. If you find it appropriate and if you think after reading this one cannot relish Saboodana, pass on to those whom you want to save from this tasty food.
spread it to max u can..
[ If you see the video
साबुदाणे बनवण्याची खरी प्रक्रिया अशी असते :


PROCESS OF SAGO PRODUCTION

1. Washing of large sized raw material (Tapioca Root) मोठी टोपीयोका नामक कंदमूळ निवडून धुतली जातात
2. Peeling the skin from Tapioca Root. त्यांची साले काढली जातात.
3. Crushing in rollers to make pulp
with a rotary grater. The purpose of this stage is disruption of cell walls, which therefore release the starch. मोठ्या यंत्रांच्या साह्याने सोललेल्या मुळांचा चुरा केला जातो. पाण्यात उक्लावला जातो आणि पाणी वापरून ते पीठ मळले (kneaded) जाते आणि लगदा  तयार होतो.   

 [ उकळवून घेलेले पीठ ज्यापासून साबुदाण्याचे  'मोती' बनविले जातात ]

4. Sending the pulp for separating coarse particles to shifter.  हा लगदा यंत्राने बारीक केला जातो. 

 5. Screening to get required size starch materials and coarse particles for further crushing. हवे असलेल्या पात्रतेचे स्टार्च तयार करण्यात येते.
6. Allowing 3 to 8 hours to settle down the starch material in settling tank. पाण्याच्या टाक्यांत (settling tank मध्ये) त्या मिश्रणाला ३ ते ८ तास ठेवले जाते

7. From settling tank, the sediment formed is partially dried and sent for further processing like powdering, granulation,roasting, solar drying and polishing. Finally, to be marketed as shiny beads or  pearls of sago. खाली राहिलेला स्टार्चचा थर अलगत काढून त्यावर पुढील क्रिया केली जाते, जसे पावडर करणे, ग्रान्युल मध्ये रुपांतर, भाजणे, सुर्याकिरणात सुकवणे,  आणि पोलिश करणे. 

ह्या संपूर्ण प्रक्रियेची विडीयो टेप  सोबत जोडली आहे. आवाज बंद करून विडीयो पहा कारण
बॅकग्राउंड कॉमेंट्री भारत-इंग्लंड लॉर्डस टेस्टची आहे. 

Uploaded on Feb 12, 2012
The process of manufacture of sago ( Sabudana) from tapioca in Salem , Tamilnadu India is shown. It may be noted that India,s 90 percent saboodana is produced in Salem region( Salem and adjoining eight districts) as this area is having the highest yield of Tapioca in the entire world. Unlike Kerala where tapioca is used as a staple diet, here the tapioca is industrially processed into sago and starch. SAGOSERVE is a large cooperative dealing with marketing of sago and starch made by around 400 SME units in this region.







  आता तुम्हीच ठरवा की त्या महाशयाने फेस बुक- पोस्ट मध्ये किती तथ्य आहे!



Sago सॅगो / (तमिळ  : ஜவ்வரிசி),  Sagudana (Urdu: ساگودانه;Hindi: साबुदाना; Gujarati: સાબુદાણા; Telugu: సగ్గు బియ్యం आणि मराठी: साबुदाणा; हे एका प्रकारची खळ (स्टार्च -starch)  आहे जी झाडांच्या बुंदांच्या, मुळांच्या मध्यभागी असेलेल्या 'pith' (पिथ ) ह्या 'spongy' भागापासून काढली जाते. आपण तांदळाची, आरारूट, इत्यादी पासून खळ घरी कशी काढतात हे पहिले  असेल. इस्त्री करण्यापूर्वी खळ वापरून शर्ट - साड्या स्टार्च कशा करितात ते ही आपल्याला माहित असेल - घरची लॉण्ड्री म्हणा! बुदाणा बनवण्याचे मूळ तत्व (principle) तेच आहे, फरक आहे तो असा - फक्त मोठ्या प्राणावर व औधोगिकरित्या यंत्रे वापरून प्रक्रिया केली जाते.



साबुदाण्यातील सत्त्व: साबुदाण्यात मुख्यतः कर्बोहैड्रेट (carbohydrate) असतात; साधारण २४ ग्रॅम मध्ये १०५ कॅलॉरी (calories) इतके. त्यात saturated fats (चरबी), proteins आणि sodium  फार कमी प्रमाणात असतात. तर विटामिन्स (vitamins) व हरीराला हवे असलेले धातू (minerals) नसल्यात जमा. 

साबुदाण्याचे खाद्य- मुल्य (Food - value) जरी कमी असली तरी आपण उपवासाला खाऊ शकता. त्यात मांसाहारी असे काही नसते. तेंव्हा जरूर आणि बिनधास्त खा: साबुदाणा वाडे म्हणा, साबुदाणा खिचडी, साबुदाण्याची खीर, साबुदाणा फेणी / पापड, इत्यादी.









 साबुदाण्याची खीर: 




 साहित्य (ईङ्ग्रेदिएन्त्स) [ १ कप = २५० मी. लि.
•    ½ कप साबुदाणा (tapioca पेअर्ल्स) - जाड खिरे साठी ,  ⅔ ते ¾ कप साबुदाणे.
•    २ कप दुध.
•२ कप पाणी.
•४ ते ५ चमचे ( टेबल स्पून) मध्यम जाड साखर.
• ४ ते ५  हिरव्या वेल्चींचे दळ.  
•२ चमचे (टेबल स्पून) काजू तुकडे.
•१/२     चमचा  (टेबल स्पून) किसमिस (raisin)
• ३ ते ४      केशर कड्या (saffron strands)
कृती
१. साबुदाणे साफ पाण्याने धुऊन घेणे जेणेकरून त्यांतील स्टार्च नष्ट / कमी होईल.
२ . धुतलेले साबूतांदूळ ( साबुदाणे) जड तळ्याच्या भांड्यात १५ ते २० मिनिटे भिजत ठेवणे. ते भांडे वरून झाकण लाऊन बंद ठेवावे. 
३. नंतर ते भांडे चुलीवर (stove) साबुदाणे शिजवावे.
४. दरम्यान बाजूला दुध तापवून घ्यावे. ( दुध उकळावण्याची जारज नाही)
५. ते गरम झालेले दुध साबुदाण्याच्या भांड्यात घालून ते ४ ते ५ मिनिटे शिजवावे.
६.  साखर, वेलचीची खुट घालून मिश्रण चांगले     २० ते २५ मिनिटे मंद चुलीवर गरम होऊ द्यावे.
७. थोड्या- थोड्या वेळाने मिश्रण ढवळत राहावे.   
८. चूल बंद करून काजू व किसमिस घालावी.  
९. केशर घालावा. .
१०. थंड किंवा गरम, आपल्या आवडी प्रमाणे खिरीचा आस्वाद घ्यावा.

 साबुदाणा वडे:
 
 
साहित्य:
•१ कप साबुदाणे ( tapioca पेअर्ल्स)
•३ ते ४ मध्यम जाडीची बटाटे (medium potatoes)
•१/२ कप  शेंगदाणे     (peanuts )
•१ टेबल चमचा जिरे     1 tsp (cumin seeds)
•१ ते २ बारीक चिरलेल्या मिरच्या.   
•१ चमचा आल्याचे बारीक कापलेले तुकडे.   
•२ चमचे लिंबाचा रस.   
•  बारीक कापलेली कोथिंबीर     (chopped coriander leaves/dhania )
•१ १/२ चमचा     साखर.
• ३     tbsp चमचे  शिंगाड्याचे पीठ. kuttu ka atta/buckwheat flour or amaranth flour (optional)
•सेन्धा / चालू मीठ.   
• तळण्यासाठी लागणारे गोडे तेल.
कृती:
१. साबुदाणे कमीतकमी ५ तास किंवा आदल्या रात्री भिजत ठेवणे, जेणेकरून साबुदाणे नरम व मुलायम होतील.
२. साबुदाण्यातील पाणी संपूर्ण निथळावे (    Drain )
३. बटाटे उकडून घ्यावीत. साले काढून ती सोलून घ्यावीत     Boil the potatoes.
४. साबुदाणे व बटाटे एकत्रित कुसकरून घ्यावीत.  
५. तव्यावर किंवा सपाट फ्राईंग पॅनवर शिंगदाणे खुशखुशीत ( crisp.) भजणे(roast the groundnuts/peanuts ).
६. शेंगदाणे थंड करून त्याची जाडसर खल दांड्याने खुट करणे. 
७ . शेंडण्याची खुट, मीठ साखर, आले, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, लिंबाचा रस  शिंगाड्याचे पीठ आणि पाणी -  ह्या सर्वांचे चांगले मिश्रण करावे.    
८. मिश्रणाचे हाताने छोटे-छोटे वडे बनवा.
९. हे वडे भरपूर तेलात तांबूस होई पर्यंत टाळावेत  (    Deep fry till brown )

१०. चटणी, सॉस किंवा दही ह्या बरोबर साबुदाणा वाद्यांची मजा लुटावी.  

साबुदाणा चकली :


 साहित्य (    Ingredients):
  • १/२ कप साबुदाणे      - Tapioca pearls    (Sago)
  • १  मध्यम आकाराचे बाफुन सोलले  बटाटे ( Medium size , peeled, steamed potato )
  •  स्वदापुरते मीठ व साखर.
  • १/४  चमचा (टी स्पून) जीऱ्याची पूड.
  • ताजा लिंबाचा रस - चावी पुरता.
  • १/४  चमचा हिरव्या मिरच्यांची व १/२ चमचा आल्याची पेस्ट
  • १ ( टेबल स्पून) चमचा तांदळाचे पीठ.  
  •   स्वादा साठी ओवा  किंवा अज्वैन (carom seeds )
 
कृती:
१. साबुदाणा पाण्यात एक तास भिजवून ठेवा. संपूर्ण पाणी निथळून घ्या.
२. एका बोल मध्ये ( बाऊल- हा चुकीचा शब्द होय, इंग्रजी शब्द bowl असतो) किंवा भांड्यात बफुन कुसकरलेले बटाटे, पाणी निथळून काढलेले आणि नरम झालेले साबुदाणे,मीठ, जीऱ्याची खुट, आले-मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस, ओवा  किंवा अज्वैन (carom seeds ) ह्या सर्वांचे चांगले मिश्रण करावे.
३. मिश्रणात तांदळाचे पीठ आणि घालून साधारण जाडसरच मिश्रण तयार करावे आणि ते चकली - पाडण्याच्या भांड्यात घालावे. .
४. चिकली बटर पेपरवर पडून उनात सुकवाव्यात. 
५. संपूर्ण ड्राय झालेल्या चकल्या ३० मिनिटे मैक्रोवेव ओवन मध्ये ठेवाव्यात.
६. आता कधी येऊ चकली खावयास?


 साबुदाणा खिचडी:



  • साहित्य (Ingredients ):
  • १ कप लहान किंवा मोठे आवडीनुसार
  •  १/२ कप शेंगदाणे ( Peanuts )
  •  १ लहानसे बटाटे   
  • १ चमचा(टी स्पून ) जिरे ( cumin )
  • १ ते २ चमचे (टी स्पून ) साखर किंवा स्वादानुसार.
  •   १/४  चमचा (टी स्पून ) हळद (Turmeric )
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या    
  • चिमुट भर हिंग  ( Pinch of Asafoetida, )
  •  कोथिंबीर ( coriander  leaves  or  Cilantro  ) व कडी पत्ता वरून भिरभिरवण्यासाठी  ( to garnish )
  •  लिंबाचा ताजा  रस    
कृती :
१. साबुदाणे (लहान असल्यास) स्वच्छ धुऊन १५ ते २० मिनिटे आणि मोठे असल्यास ५ ते ६ तास किंवा रात्रभर भिजवावेत.
२. भिजत घातलेले हे साबुदाणे जरका आपल्याला बोटांनी दाबू  शकत  असाल पण ते विरघळून जात नाहीत  म्हणजे समजावे ते आता पुढील कृती करिता तयार आहेत.
३. साबुदाण्यातील पाणी पूर्णपणे निथळावे जेणेकरून त्यावर बुळबुळीत आवरण येत नाही ( mushy texture.)
आणि काही दाणे हातात घेतले असता ते एकमेकांना न चिकटता एकमेकापासून वेगळे असतात.  हे चांगल्या खिचडीचे लक्षण समजावे.
४. शिन्ग्दाने खरपूस आणि सुके भाजावेत. भाजलेल्या शेंगादाण्यांची साली दोन हातांच्या पंज्यात चोळून वेगळी करावीत.
५. नंतर शिंगदाणे खलबत्यात / ग्राईडर मध्ये खुटावेत.
६. कडहित तूप / घी किंवा तेल घ्यावे आणि ते गरम करावे आणि गरम असताना त्यात जिरे, मिरचीचे तुकडे, हिंग, कडी पत्ता व बटाटे (फोडी) घालून नंतर त्यात साबुदाणे घालावेत.
७. गरम करताना सुपात पाखडतो त्या प्रमाणे हलके हलके वर उडवीत गरम करत रहावे ( give it a quick toss with the rest of the ingredients.)
८. त्या नंतर शिंगदाण्याची खुट, साखर, मीठ टाकावे. 
९. मिश्रण फार सुके वाटत असेल तर त्यावर थोडे पाणी शिंपडावे.
१०. गरमागरम खिचडी प्लेट मध्ये काढा,  वरून कोथिंबीर किंवा Cilantro ( कोथिंबीर सारखेच दिसणारे )  भिरभिरावा  आणि लिंबाचा रस घालून पाहुण्यांसमोर ठेवा.

    
                                                                                                 विनय त्रिलोकेकर



4 comments:

  1. ब्तुर मार्गावर साबुदाण्याचे अनेक का...
    Continue Reading
    LikeLike ·

    Sanjoo Talpade, Nitin Dhairyawan and 2 others like this.
    Suresh Mankar For that matter even milk has been proven to be non-veg.
    July 24 at 9:57pm · Like
    Vinay Trilokekar Suresh, I agree with you. For that matter, there is but a thin line that separates Veg. from Non Veg. products, But the idea behind my article / FB Post was not to argue if SABUDANA ( Sago pearls) is Non Veg product or Veg product. I just wanted to point out how absurd the said WhatsApp post by my friend as well as the original FB post ( the source for the Marathi translation) were. The title should not have been 'साबुदाणा ' but it would have been more appropriate to be 'आणि उडवली साबुदाण्यानी तुमच्या मनांत दाणादाण !' As I have mentioned, 'Sabudana' is nothing but starch product extracted from the pith of stems, roots etc. In Tamil Nadu, it is from the Topioca. As our nephew, Sandeep rightly says and I quote : " विनाय मामा, उपवासाला लोक साबुदाणा खातात कारण आपल्या पुराणात 'साबुदाणा' व 'बटाटे' उपवासास वर्जित असल्याचे नमूद केले नाही. सेम लॉजीक वापरून बटाटे पण उपवासाला खातो. केवळ पोट भरण्यासाठी - both are just stomach fillers,"

    I have explained how the process is carried out in Tamil Nadu, which will clear any doubts / apprehension one may have about 'साबुदाणा' and realize the absurdity of that FB post / WhatsApp write up ( Like presence of eel, insects etc.; how 'paste' is put in a pit and made to rot for a number of days, and so on) The video also shows how the process is actually carried out in that particular factory and thus points out the false hood of that post - that the whole process being unhygienic, turning the final product - 'Sabudana' as non veg. product, hence not suitable for 'उपवास'. We come across many people, who say that, " Kitchens of all the hotels are dirty and unhygienic and you would never eat in any hotel if get to see their kitchens." I call this a stupid generalization

    ReplyDelete
  2. Suresh Mankar
    43 mins ·

    I am giving below certain information in response to what my good friend Vinay TrilokekarVinay has stated
    "nestle company accepts that they add juice extracted from beef in chocolate kitkat.
    _____________________________

    That in a case in chennai high court fair and lovely company accepted that the cream contains the oil from pig fats !!
    ______________________

    vicks is banned in how many countries of Europe ! There it has been declared as poison ! But in our country we see it's advertising on tv whole day !!
    _____________________________

    life bouy is neither bath soap nor toilet soap ! But it's
    a cabolic soap used for bathing animals !
    Europe uses life bouy for dogs ! And in our country millions of humans use it !!

    That coke pepsi is in reality toilet cleaner ! it has been proved that it contains 21 types of different poisons ! And it's sale is banned in the canteen of indian parliament ! But it is sold in whole country !!
    ____________________

    That foreign companies selling health tonics like boost ,complan ,horlics,maltova ,protinex ,were tested in delhi at all india institute (which houses biggest laboratory in india ) and it was found that it is made from the waste left after oil is extracted from groundnut ! Which is food for animals ! From this waste they make health
    tonic
    When amitabh bachchon was operated for 10 long hours !
    Then doctor had cut and removed large intestine !!and doctor has told him that it has rotten due to drinking of
    coke pepsi ! And from next day he stopped advertising it and till today he doesn't advertise coke

    Lots of people enjoy today.
    Let's have a look over pizza >>
    Companies who sells pizza

    "Pizza Hut, Dominos,
    KFC, McDonalds,
    Pizza Corner,
    Papa John’s Pizza,
    California Pizza Kitchen,
    Sal’s Pizza"

    These are all american companies,
    You can view it over Wikipedia.

    Note:- to make pizza tasty
    E-631 flavor Enhancer is added which is made from pork or pig meat. If you want see it on Google.

    Sahi lage to is msg ko
    aage failaye.

    ● Attention friends if following codes are mentioned on food packs then you should know what you are unknowingly consuming .

    E 322 - beef
    E 422 - alcohol
    E 442 - alcohol & chemical
    E 471 - beef & alcohol
    E 476 - alcohol
    E 481 - mixture of beef and pork
    E 627 - dangerous chemical
    E 472 - mixture of beef, meat & pork
    E 631 - oil extracted from pig fats.b

    ● Note - you will find these codes mostly in products of foreign companies like :- chips , biscuits , chewing gums, toffees , kurkure and maggi !

    ● Don't ignore pay your kind attention if in doubt then search yourself through your sources if not internet.

    ● look at ingredient on maggi pack, you will find flavor (E-635 ).

    ● Also look for following codes on google :-

    E100, E110, E120, E140, E141, E153, E210, E213, E214, E216, E234, E252, E270, E280, E325, E326, E327, E334, E335, E336, E337, E422, E430, E431, E432, E433, E434, E435, E436, E440, E470, E471, E472, E473, E474, E475, E476, E477, E478, E481, E482, E483, E491, E492, E493, E494, E495, E542, E570, E572, E631, E635, E904."
    .I stand corrected
    LikeLike · · Share

    ReplyDelete
  3. शाबुदाना उपवासालाच का खातात? दुसरे पदार्थ का नाही चालत?

    ReplyDelete