Friday 17 June 2022

मराठी व्याकरणातील गंमत - जंमत !

 मराठी व्याकरणातील  गंमत - जंमत !     

                           तसे माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले . जे काही मराठी  शिकलो ते सारे शाळे पुरते मर्यादित राहिले . आणि तरीही मी मराठीत लेखन करू लागलो .

 आणि मग मला साल्या वर सल्ले येऊ लागले . लेखणीला ब्याकरणाची जोड हवी. आणि  इंग्रजी ग्रामर मध्ये वाचले होते. A verb agrees with the subject in person and in number.पण आपल्या मराठी  वेगळे असते . आपण चक्क लिंग मध्ये आणतो. 

Gender म्हणजे लिंग .इंiग्रजीत ( व्याकरणात ) खालील प्रमाणे  चार लिंग असतात. बरोबर ?

A) पुल्लिंग(n) पुल्लिंगी. (Masculine)

B)स्त्रीलिगं(n) ( Femenin)

C)  common gender in Marathi

सामान्य आणि 

[कदाचित कॉमन जेंडर  (Common Gemfer ):केवळ इंग्रजीत असावे. उदाहरणार्थ:

मुल (child / children.  ) म्हणजे मुलगा  / मुलगी ह्या पैकी कोणाही , (ती -f ) लोक /( तो - m )  समाज ( People), तसेच (ती );गर्दी  (crowd), आणि ह्या  गोष्टी कॉमन जेंडर मध्ये मोडतात :  ant, cattle, baby, bear , bird, cousin, doctor, dentist, etc Though cat comes in common gender in English but  in Marathi we have मांजर आणि बोका .

'मांजर आमी बोका ' वरून' पु ल  दयेशपांडे ह्यांचे निवडक पु ल -:पाळीव प्राणी भाग 2 मधला एक किस्सा आठवला .  

त्यांच्या ह्या व्हिडिओत ते असे  म्हणतात , (कदाचित अक्षरशः  /  शब्दशः , may not be in verbatim, ,  नसेलही )

"आपला बोका , हा   शब्द किती भारदस्त  आहे  मला लहानपणी उगीउच्च वाटायाव्हे की बोक्याला इंग्रजीत डॅम्बीस म्हणत असावेत पण नंतर लक्षात आले, मुळात इंग्रजीत डॅम्बीस शब्दच  नाही आणि बोक्यालाही  कॅट (cat);म्हणतात. तेंव्हा मला  ह्या भाषेच्या दुबळे पणावही  कीव येते. " ( मात्र माक्सय कडे असलेल्या ओरिजनल टेप (original tape) मध्ये ते  पुढे खेद व्यक्त करत असे  म्हणतात , " माफ करा , कोणत्याही भाषे ची  अशी थाटा करणने बरोबर नाही  असे करणे गैर आहे .."  मला आठवते की  त्यांचे लाईव्ह कार्यक्रमात अशाच पद्धतीने आपली दिलगिरी व्यक्त करीत .


And

D) नपुसकलिंग;.  (Neuter gender) 

आणि  ह्या नपुसकलिंगात सुरु होते खरी गंमत 

  जंमत  . येता का  ह्या गंमतीजंमतीत ?

Chair, table fan, radio, bed and for all these we use pronoun 'it'. However, in Marathi it is different. For example, we say: 

१):तो साबू  soap

2) तो पंखा  fan

3) तो पलंग (bed)

4) ते घड्याळ (;watch)

५);ते निरांजन ( lamp)

6) ती पाल (house lizard)

But for the English words that frequently used in Marathi, (ते ) table  (ते ) टेबल, (ती )chair   because it is (ती) खुर्ची , (तो ). रेडियो (;radio),  it is ( ते) जीवन  म्हणूनच (ते ) Life  आणि तरीही कित्येक वेळा टीव्हीवर  ती लाईफ म्हंटले  जाते.  ( तुमची लाईफ   असे नसते तर तुमचे लाईफ असे असते   कारण तुमचे जीवन / आयुष्य असे म्हणतो )

पण काही वस्तूंमध्ये थोडा गोंधळ आहे , जसे : 

(तो ) का (ती)  चहा, स्टोव्ह , पावडर , इत्यादी .

  पण तो शर्ट आणि ती पँट कसे , हेही एक कोडेच आहे .

मला. एका जाणकार व्यक्तीने ...(हो 'व्यक्ती' स्त्रीलिंगी म्हणजे  आपण ती व्यक्ती असे बोलतो / लिहितो पण जेंव्हा आपण मोबाईलवर ऐकतो " ज्या व्यक्तीशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहात तो / ते व्यक्ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत" , तेंव्हा डोके चक्रावून जाते. असो .) मला त्या जाणकार  व्यक्तीने असे डांगितले की any substance, be it a fruit, ..फळ , खाद्य पदार्थ किंवा एखादी वस्तू (all the nouns are singular onlyसर्व एक वचनी ) असो., anything, , if the word ends in  'i' or इ  or ई, it is feminine तो   शब्द स्त्रीलिंगी  असतो  जसे   ती जिलेबी , ती बर्फी , ती मिरची , ती काडी , ती  कडी , ती नळी , ती नाडी ...बांगडी , चकली , सुपारी सुतारफेणी , फणी ,विडी शिडी शिटी  सणशी , ,मोरpळी  , सूरी , गावी , चावी  अशी अनेक उदाहरणे देत त्याने आपला मुद्धा मांडला.  पण मग ' ती'  पाणी का नसते  ते पाणी का असते सांगाल का ? सिगारेट  दारू ह्या गोष्टींना स्त्रीलिंगीत का मदतल , मादक असतात म्हणूल की सुक्या दारू ( फाटयातल्या ) प्रमाणे  स्फोटक पोस्टात म्हणून? हा थोडा वादाचा विषय ठरू शकत! वाणी म्हणजे भाषा (  language   ) स्त्रीलिंगी ( feminine) पण वाणी (;दुसरा अर्थ ) दाणेवाला , बनिया (.grocer)  पुलिंगी  (! masculine   ). Again some words end In  'i' or इ  or ई,  but  they are plurals पण दारी अनेक वचनी आहेत )  जासी  गोष्टी ,  गोणी , गाणी , केळी ,वगैरे.


अर्थात आपल्याला  माहित असते की  हा काही मराठी व्याकरणातील नियम नसून , त्यांत बरेच  अपवाद आहेत .ज्या सर्व एक वचनी  वास्तूंचे   अनेक वचन अशा प्रकारे होत असते , जसे   फणी चे होते फण्या ,  फळ्या , काड्या , इत्यादी ह्यांचा  ( एक वचन व अनेक वचन) मी उल्लेख करणार नव्हतो .


  हा काही मराठी व्याकरणाचा वर्ग नाही. असा वर्ग घेण्याचे 

 माझे मानस नाही . ह्या सर्वातून केवळ आणि केवळ मजेचा भाग  वेगळा काढून आपणा सर्वांना मराठी व्याकरणातील  ह्या   गंमती- जंमतीत बुडून आनंद हाच हेतू वाणी हा सर्व खटाटोप !


विनय त्रिलोकेकर


No comments:

Post a Comment